सातारा : अपघात झाल्याच्या वादातून महामार्गावरील वाढेफाटा चौकात टेम्पोची काच फोडल्याप्रकरणी सातार्यातील दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जीवन बाळू ठोसर (रा.परांडा जि. उस्मानाबाद) हे टेम्पोचालक असून ते रविवारी सकाळी टेम्पो घेवून कोल्हापुरकडे निघाले होते. याचदरम्यान वाढे चौकात कारशी अपघात झाला. या धडकेनंतर कारमध्ये असणार्या सनी रमेश शिवदास (रा. पंताचा गोट, सातारा) आणि अमिर बादशहा मुजावर (रा.वाढे) या दोघांनी टेम्पोत असणाजाय ठोसर यांना खाली ओढत मारहाण केली. मारहाण करतानाच नुकसान भरपाई देण्याची दोघांनी मागणी केली. या वादातून चिडलेल्या शिवदास, मुजावर या दोघांनी दगड मारुन टेम्पोची काच फोडली. याची तक्रार ठोसर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली तसा गुन्हा दाखल झाला आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |