सातारा : कोडोली, ता. सातारा येथील येथील चौकात ट्रक वळत नसल्याने हातगाडा बाजुला घेण्यास सांगितल्याच्या कारणातून तेथीलच एका ट्रकचालकास दोन मासेविक्रत्यांनी मारहाण केली. यात ट्रकचालक जखमी झाला असून त्याच्या तक्रारीनंतर सातारा शहर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी अनिल भीमराव कांबळे वय 28 रा. मोरेआळी, कोडोली हा 5 वाजण्याच्या सुमारास ट्रक घेवून कोडोली चौकात आला होता. यावेळी ट्रक वळवताना तिथे असलेल्या मासेविक्रीच्या हातगाडय़ाचा अडथळा होत असल्याने त्याने हातगाडा बाजुला घेण्यास सांगितले.
त्याच कारणातून पप्पू मासेवाला (पूर्ण नाव माहिती नाही, रा. धनगरवाडी, ता. सातारा) व त्याच्या भावाने हातातील लोखंडी गजाने अनिल कांबळे याला मारहाण केली. यात कांबळेच्या डोळय़ाच्या खाली गंभीर दुखापत झाली आहे. कांबळे याने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक भोसले करत आहेत.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |

साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |