सातारा : सातारा येथील उपनगर असलेल्या प्रतापसिंहनगर येथील कुख्यात गुंड दत्ता जाधव याचा भाऊ युवराज जाधव निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर एक दिवसासाठी तडीपार केले असतानाही तो बिनधोकपणे प्रतापसिंहनगरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी त्याला अटक केली.
सातारा लोकसभा मतदान मोजणी दिवशी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येवू नये यासाठी सातार्यातून 161 जणांना एक दिवसासाठी तडीपार करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी 6 वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत तडीपारीची कारवाई होती. तडीपार केलेल्यांमध्ये सातार्यातील युवराज जाधव याचाही समावेश होता. तडीपारी आदेश असतानाही तो प्रतापसिंहनगरमध्ये असल्याची माहिती पोलिस उपविभागीय कार्यालयाच्या पथकाला मिळाली. सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या पथकाने प्रतापसिंहनगरात घुसून थेट कारवाई करत युवराज जाधवच्या मुसक्या आवळल्या.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |