सातारा : ‘तू जेव्हा थैलीत होता तेव्हा मी पहिलीत होते’ असे खटकेबाज संवाद असलेला स्वीटी सातारकर हा सिनेमा 28 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, अशी माहिती मिडिया प्लॅनेटच्या दर्शन मुसळे यांनी दिली.
नवे चेहरे आणि दमदार कथा हे वैशिष्टय असणार्या स्वीटी सातारकरच्या सोशल मिडियावरील ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मुनाफ नाईक, संतोष साबळे निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन शब्बीर नाईक यांनी केले आहे. ध्रुव दास, सतीश जांबे, रिया तेंडुलकर, सुधाकर ओमळे, व स्वरूप स्टुडिओ हे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहात. सुमित गिरी यांनी चित्रपटाचे लेखन केले असून संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. फैसल महाडिक यांचे संकलन, मंगेश कांगणे व सुहास सावंत यांनी गीतलेखन केलं आहे. अमृता देशमुख, संग्राम समेळ, विजय निकम, गौरी जाधव, वंदना वाकनीस, पुष्कर लोणारणकर, प्रशांत विचारे अशी दमदार स्टारकास्ट आहे. खटकेबाज संवाद हे चित्रपटाचे वैशिष्टय आहे. हा चित्रपट 28 फेबुवारी रोजी महाराष्ट्रात प्रसिद्ध होणार आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |