कराड : पालकांनी आपल्या मुलांना सेन्यदलात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करावे. आज भारतीय सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी युवकांना चंागल्या दहावी बरावीनंतर नियोजनबध्द ईयास व व्यक्तिमत्त्व विकास केल्यास यश निश्चित मिळेल, असा विश्वास निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांनी व्यक्त केला.
विजय दिवस समारोह समिती व अपेक्स करियर्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात लष्काराच्या विविध विभागांत अधिकारी पदावर प्रवेशासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा झाली. यावेळी ते बोलत होते. भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते अध्यक्षस्थानी होते. कार्यशाळेस विद्यार्थी व विद्यार्थिनी, पालक उपस्थित होते. अपेक्स चे संचालक लेटनंट कर्नल प्रदीपन ब्राम्हणकर यांनी स्लाइड शोद्वारे प्रवेश परिक्षा, अभ्यासक्रम, मुलाखत व अधिकारी बनलेल्या विद्यार्थ्यांची महिती देवुन मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थी व पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे, दिली. डॉ. इंद्रजित मोहिते म्हणाले, पुण्यातील आर्म फोर्सस मेडिकल कॉलेजात माझी वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाली होती. युवकांनी करिअरसाठी मिलिट्री सेवेची निवड करणे महत्त्वाचे आहे. देशाची खर्या अर्थाने सेवा करण्याची संधी लष्करामध्येच मिळते. समाजात मानसन्मान, वैद्यकीय व सर्व प्रकारच्या सुविधा या लष्करी सेवेतच मिळत असल्याने आजच्या युवकांनी लष्करी सेवेत प्रवेशासाठी प्रयत्नशील राहवे. प्रा. बी.ए.खोत, दिलीप पाटील, चंद्रकांत जाधव, प्रा. माहालिंग मुंडेकर, विलासराव जाधव आदी उपस्थित होते. ऍड. संभाजीराव मोहिते यांनी प्रास्ताविक केले. निवृत्त कॅप्टन जाधव यांनी आभार मानले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |