ओझर्डे : बोरगाव, (ता. वाई) येथे सोमवारी सकाळी भरधाव वेगात आलेल्या एका एसटीने वाळूच्या डंपरला धडक दिली. या अपघातात बसमधील ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये १५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान, या सर्व जखमींना जवळील मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आकोशि, (ता. वाई) येथून वाईकडे बस निघाली होती. यामध्ये प्रवासी आणि विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. ही बस बोरगाव येथे आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस वाळू डंपरला धडक दिली. या अपघाताच्या आवाजाने ग्रामस्थ जमा झाले. ग्रामस्थांनी सर्व जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना वाई येथील मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दखल केले असता येथील डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |