वाई : धोम धरण पत्रालगत गुरुवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह सापडला असून संबंधित महिला कातकरी समाजातील असल्याचे समजते. फुलवंती ( संपूर्ण नाव माहीत नाही) असे तिचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भोगावचे पोलीस पाटील सदानंद मधुकर जाधव यांना आज सकाळी एक अनोळखी महिला धोम धरण पात्रालगत मृत अवस्थेत पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिल्यानंतर जाधव यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अंदाजे ४० ते ४२ वयोगटातील महिला रमेश दत्तू पोळ रा. भोगाव यांच्या धोम धरण पात्रालगत असलेल्या शेतामध्ये आढळून आला. याबातची माहिती पो. पाटील जाधव यांनी वाई पोलिसांना कळवली. पोलिसांनी महिलेबाबत चौकशी केली असता संबंधित महिला कातकरी समाजातील असून फुलवंती असे तिचे नाव आहे. गुरेबाजार सिद्धनाथवाडी येथे ती वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून रात्री उशिरा शवविच्छेदनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |

लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |