सातारा : रोहित चित्तरंजन भुतकर (वय 34, रा.शाहूपुरी) या युवकाला अशोक विष्णू कोरडे, प्रसाद अशोक कोरडे व अनोळखी दोघांनी वीटाने मारहाण करुन रक्तबंबाळ केले. ही घटना बुधवारी सकाळी घडली आहे. तक्रारदार रोहित भुतकर हे त्यांची कार पुसत असताना त्याठिकाणी कोरडे यांचे मंडपचे साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. साहित्य नीट ठेवत जावा, असे म्हटल्याच्या कारणातून संशयित चौघांनी वाद घातला त्याचवेळी वीटाने मारहाण करुन जखमी केले. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मारहाणीत ते जखमी झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |