वाई : वाई तालुक्यात सोमवारी विविध ठिकाणी पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे. यामधील दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे. यश सुभाष दाभाडे (वय १३ रा. बावधन), रंगदास शामराव सळमाके(वय २० रा. शेंदुरजणे) आणि रमेश विनायक जाधव(वय २८ रा. खानापूर) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी तापमान वाढले आहे. त्यामुळे अनेक तरुण विहिरी, कालवे आणि तलावातथे पोहण्यासाठी जात आहेत. सोमवारी सायंकाळी यश, रंगदास, आणि रमेश पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. यापैकी यश आणि रंगदास यांचे मृतदेह मंगळवारी सकाळी मिळून आले आहेत. तर, रमेश याचा मृतदेह अद्याप मिळाला नसून त्याचा मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |