सातारा : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंघल यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर, अति. जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. उज्वला माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदि उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील 11 लाभर्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात ई-कार्डचे वाटप जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांच्याहस्ते करण्यात आले.
आयुष्मान भारत या योजनेंतर्गत प्रती कुटुंब प्रती वर्ष पाच लाखे रुपयेपर्यंत 1349 शस्त्रक्रिया व औषधोपचाराच्या माध्यमातून मान्यता प्राप्त शासकीय व खाजगी रुग्णालयांमार्फत सेवा मिळणार आहे. ही योजना पहिल्या टप्यामध्ये राज्य सरकार व पालिका अंतर्गत वैद्यकिय महाविद्यालये आणि रुग्णालयाअंतर्गत सुरु केली जाणार असुन, पुढील टप्यामध्ये खाजगी रुग्णालयामधुन सुरु केली जाईल. राज्यात सध्या राबविल्या जात असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेसोबतच ही योजना एकत्रितपणे राबविली जाईल. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 60 टक्के तर राज्य सरकारकडून 40 टक्के आर्थिक तरतूद केली जाणार आहे. या योजनेत शहरी भागातील 11 वर्गातील कुटूंबाचा समावेश केला जाणार असून यामध्ये कचरावेचक, भिकारी, घरकामगार, फेरीवाले, बांधकाम मजूर आदि वर्गातील कुटुंबाचा समावेश आहे. तर ग्रामीण भागामध्ये घराची भौगोलिक स्थिती, कुटुंबातील व्यक्ति, अनुसुचितजाती व जमाती,भुमीहिन शेतकरी, आदि वर्गातील कुटुंबांची निवड केली जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील शहरी भागातील 21 हजार 127 व ग्रामीण भागातील 1 लाख 34 हजार 529 कुटुंबे अशी एकूण 1 लाख 55 हजार 656 कुटुंबांचा समावेश आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |