10:31pm | Jul 06, 2019 |
सातारा : सातारा शहर परिसरातमध्ये असणाऱ्या सहा ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटची बिले कोट्यवधी रुपये आल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी सोमवार दि. ८ रोजी दुपारी १ वाजता सातारा पंचायत समितीमध्ये विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सभापती मिलिंद कदम यांनी दिली.
मिलिंद कदम म्हणाले, सातारा शहर परिसरामध्ये शाहूपुरी, सैदापूर, खेड, कोडोली, विलासपूर, संभाजीनगर अशी सहा गावे आहेत. या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्ट्रीट लाईटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी स्ट्रीट लाईटची वीजबिले शासन भरत होते, मात्र आता त्यात बदल करण्यात आला असून ही वीज बिले ग्रामपंचायतीला भरावी लागत आहेत. हा बदल ग्रामपंचायत यांनी स्वीकारला असला तरी अलीकडच्या काळात स्ट्रीट लाईटची वीजबिले अवाजवी येऊ लागले आहेत. शाहूपुरी ग्रामपंचायतीला स्ट्रीट लाईटचे बिल तब्बल दीड कोटी रुपये आले असून खेड ग्रामपंचायतीला ९४ लाख रुपये बिल आले आहे. उर्वरित ग्रामपंचायतींनाही अवाजवी बिल आले आहेत. ही अवाजवी बिले भरणे ग्रामपंचायतींना शक्य नाही. या बिलांवर तोडगा काढण्यासाठी सोमवार दि. ८ रोजी दुपारी १ वाजता सातारा पंचायत समितीमध्ये विज महामंडळाचे अधिकारी, गटविकास अधिकारी अमिता दगडे- पाटील आणि संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, आणि ग्रामसेवकांनी हजर राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |