04:20am | Jun 08, 2019 |
फलटण : महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर राहत असलेल्या लक्ष्मी विलास' बंगल्यात घुसून खटाव तालुक्यातील एका युवकाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून बंगल्यातील कुंड्यांची तोडफोड केल्यामुळे खळबळ उडाली असून याप्रकरणी संशयित युवकावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल दि. ६ जून रोजी रात्री १० च्या सुमारास महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर राहत असलेल्या फलटण येथील विद्यानगर परीसरात असलेल्या लक्ष्मी विलास' बंगल्यात घुसून विजय पांडुरंग मदने (वय ३९) रा. भुषणगड ता.खटाव याने सभापती मि. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नावाने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत गोंधळ घातला. यावेळी संशयित आरोपी मदने याने बंगल्याच्या आवारात असणाऱ्या झाडांच्या चार ते पाच कुंड्यांची तोडफोड केली. घटना घडली तेंव्हा बंगल्याच्या आवारात कोणीच नव्हते त्यामुळे याप्रकरणी सौरभ विनोद कणसे, रा.विद्या नगर फलटण यांनी फिर्याद दिली आहे. संबंधित संशयित आरोपी विजय मदने याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान संशयित आरोपीने हे कृत्य का केले याबाबत फलटण पोलीस तपास करीत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |