सातारा : केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या रमेश शिवाजी जाधव (वय 26, मूळ रा. भोसे ता.मंगळवेढा, सोलापूर सध्या रा.तामजाईनगर) या युवकाने तामजाईनगरमध्ये आत्महत्या केली. नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून गळफास घेतला असल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, मृत युवक मेकॅनिकल इंजिनिअर असल्याचे समोर आली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, रमेश जाधव याने उच्च शिक्षण घेतलेले आहे. ते शिक्षण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी तो गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न करत आहे. सुरुवातीला क्लास लावल्यानंतर तो सध्या स्वत: अभ्यास करत होता. सातार्यात त्याचा भाऊ एका शिक्षण संस्थेत शिक्षक आहेे. रमेश हा भावाबरोबर सातार्यात वास्तव्य करत होता. शुक्रवारी त्याचा भाऊ शाळेत गेल्यानंतर रमेश याने राहते घरी गळफास घेतला. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
शाहूपुरी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला असता रमेश याने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहलेली असून त्यामध्ये मृत्यूला कोणालाही जबाबदार धरु नये, असे म्हटले आहे. पोलिसांनी प्राथमिक माहिती घेतली असता रमेश याला नोकरी नसल्याने व स्पर्धा परीक्षेत यश येत नसल्याने तो नैराश्यात गेला होता. त्या कारणातून त्याने आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे. या घटनेचा तपास पोलिस हवालदार भंडारी करत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |