11:25pm | Apr 08, 2019 |
सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 45- सातारा लोकसभा मतदार संघासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा यांनी 262- सातारा विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयास भेट देऊन निवडणूक विषयक कामांचा आढावा घेतला.
45 - सातारा लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात तसेच तालुक्याच्या सर्व भागात शांततेत मतदान पार पाडण्यासाठी व मतदारांमध्ये निवडणूकविषयी माहिती तसेच निवडणूकीत प्रथमच WPAT यंत्राचा वार, मतदारामध्ये त्याबाबत जागृती झाली का ? याची माहिती त्यांनी घेतली. आयोगाच्या आदेशानुसार राबविण्यात येणाऱ्या निवडणूक कामांचा निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा यांनी सातारा विधानसभा मतदार संघात आढावा घेतला. यावेळी सातारा विधानसभा मतदार संघातील केळघर येथील स्थिर निगराणी पथकाची पाहणी केली. तसेच मतदान केंद्र 20-नांदगणे, 22- केळघर, 46 -सावली, 73 - मोहाट, 55 - मामुर्डी, 79, 80 मेढा, 98- बिभवी व 142- मोरावळे येथील मतदान केंद्रास भेट देऊन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशनाप्रमाणे मतदान केंद्रावर सर्व सोयी आहेत अगर कसे याबाबत पहाणी केली.
शाहु क्रीडा संकुल, सातारा येथील मतदान यंत्र ठेवण्यात आलेले सुरक्षा कक्षाची व साहित्य वाटप/स्विकारणे जागेची पाहणी केली. त्यानंतर सर्व अधिकाऱ्याची बैठक घेऊन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशनानुसार निवडणूक सुचनांचे पालन करावे व ही सार्वत्रिक निवडणूक निर्भय व नि:पक्ष वातावरणात पार पाडावी अशा सूचना दिल्या. तसेच जावली तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रवंदी, खिरखिंडी, कारंगाव व वेळे या मतदान केंद्राबाबत विशेष लक्ष देणेबाबत सुचना दिल्या. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.स्वाती देशमुख/पाटील, अतिसहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती आशा होळकर व श्रीमती रोहिणी आखाडे उपस्थित होते.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |