तुमचे हात कितीही सुंदर अअणि स्वच्छ ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरीही नखांजवळची त्वचा काळवंडते. नखांभोवती काळसरपणा वाढण्यामागे त्वचेतील पिंगमेंटटेशन कारणीभूत ठरते. यामुळे क्युटिकल्स काळे होतात.
का होतो नखांजवळचा भाग काळा?
शरीरात व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यास नखांच्या आजूबाजूचा भाग काळा होतो. नखांवर नेलपॉलिश लावले तरीही आजूबाजूचा भाग, क्युटिकल्स काळेच दिसतात. मग तुमच्या बोटांचं सौंदर्य अधिक वाढवण्यासाठी आणि नखांच्या क्युटिकल्सचा रंग उजळवण्यासाठी हे काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतील नक्की !
क्युटिकल्सना उजळवणारे घरगुती उपाय -
1. रात्री झोपण्यापूर्वी नखांजवळील त्वचेला ऑलिव्ह ऑईल लावा. ऑलिव्ह ऑईलच्या मसाजमुळे रंग खुलवण्यास मदत होते. हा उपाय नियमित केल्याने त्वचेचा रंग उजाळेल.
2. दुधाची साय आणि व्हिटॅमिन ई कॅप्सुल मिसळून नखांजवळील त्वचेला लावल्यास फायदा होतो. यामुळे त्वचा मुलायम होते. त्वचेवरील काळसरपणा कमी होतो.
3. बदामाचे तेल त्वचेला उजळवण्यास मदत करते. बदामाचे तेल क्युटिकल्सवर लावल्यानंतर हलका मसाज करा. यामुळे त्वचेचा रंग खुलतो.
4. लिंबामुळेदेखील डेड स्किनचा थर काढून टाकण्यास मदत होते. लिंबाच्या रसामध्ये थोडी साखर मिसळा. या मिश्रणाच्या मसाजमुळे क्युटिकल्सचा रंग उजळण्यास मदत होते.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |