02:33pm | Oct 05, 2018 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील सर्व ५४९१ वाडीपाड्यांच्या विद्युतीकरणाचे काम महावितरणकडून पूर्ण करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील शासनाद्वारे अधिसूचित ५४९१ वाडीपाड्यांचे विद्युतीकरणाचे महावितरणसमोर उद्दिष्ट होते. केंद्र शासनाच्या दिनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना तसेच महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा विकास व नियोजन परिषद या योजनेद्वारे या सर्व वाडीपाड्यांच्या विद्युतीकरणाची कामे महावितरणकडून पूर्ण करण्यात आलेली आहे.
सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुर्गम, डोंगराळ अशा भागात वीजयंत्रणा उभारून तब्बल ५४९१ वाडीपाड्यांच्या विद्युतीकरणाचे काम महावितरणने यशस्वीपणे पूर्ण केले आहे. मुख्य वस्ती किंवा गावांपासून दूर असलेले वाडीपाडे सुद्धा शासनाच्या योजनेद्वारे महावितरणने प्रकाशमान केले आहेत. त्यामुळे या भागातील विकासकामास गती प्राप्त होईल.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |