02:07pm | Jun 10, 2019 |
सातारा : लिंब गोवे, ता. सातारा गावच्या हद्दीत सातारा तालुका पोलिसांनी रविवारी पहाटे 5.30 च्या सुमारास अवैध दारूची होणारी वाहतूक रोखली. या कारवाईत स्कॉर्पिओ कारसह एकूण 5 लाख 51 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, लिंबगोवे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात अवैध दारू वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख यांनी पोलिस कर्मचार्यांसह पहाटेच या दारू अड्ड्यावर छापा टाकून अवैध दारूची वाहतूक रोखली. या ठिकाणाहून पोलिसांनी स्कॉर्पिओ कार, दारूच्या 785 बाटल्या व मोबाईल असा 5 लाख 51 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी विजय सर्जेराव नवले (वय 44, रा.अंबवडे संमत वाघोली ता. कोरेगाव) व सोहन सर्जेराव नवले (वय 47) यांना ताब्यात घेतले आहे.
या कारवाईत हवालदार मनोज शिंदे, अनिल स्वामी, धीरज कुंभार, अमित यादव, अमोल गिरी व प्रसाद शिंदे यांनी सहभाग घेतला होता.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |