कराड : शिरगाव (ता.कराड) गावचे सरपंच रामचंद्र कृष्णा सुतार (वय 50) यांना लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी उंब्रज पोलिसात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहु सयाजीराव पाटील व श्रीकृष्ण उर्फ गोप्या सयाजीराव पाटील (दोघे रा.शिरगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या दोघांनी सरपंच रामचंद्र सुतार यांच्या मुलाला फोन करुन ‘तु व तुझा बाप कोठे आहे’ असे विचारले व थोड्याच वेळात ते दोघे आमचे शेतात त्यांचे मोटार सायकलवरुन आले. त्यांनी गाडी उभी करुन मला शिव्या देत शाहु पाटील शस्त्रबंदी आदेश जारी असतानाही हातात मोठा चाकु घेवुन आला होता. त्यावेळी तेथे हजर असणारे माझे मित्र संतोष यादव, अरविंद महाडिक यांनी त्यांस थांबवायचा प्रयत्न केला. मात्र शाहु पाटील याने त्याच्या हातातील चाकु मला मारण्यासाठी उगारला. त्यावेळी संतोष यादव व अरविंद महाडिक यांनी त्यास आडवले असता सदरचा चाकु त्यांच्या हाताला लागला आहे. त्यावेळी श्रीकृष्ण उर्फ गोप्या पाटील याने माझ्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच माझी पत्नी सोडविण्यासाठी मध्ये आली असता तिलाही शिवीगाळ करुन ढकलुन दिले. याप्रकरणी दोघांवर उंब्रज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |