सातारा : जनता सहकारी बँक लिं. साताराचे सभासद महेश शिवाजीराव निकम यांना ‘वेरणा हुंदाई’ गाडीचे वितरण बँकेचे चेअरमन अतुल जाधव यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी जनता बँकेच्या अल्प व्याजदराने व त्वरित वाहन तारण कर्ज योजनेचा सातारकरांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, बँकेतर्फे साडेनऊ टक्के व्याजदराने वाहन कर्जवितरण सुरु आहे. बँकेच्या सातारा शाखेचे कामकाज प्रगतीपथावर असून ते कौतुकास्पद आहे. जनता सहकारी बँक सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी कटिबध्द आहे. आजमितीस ठेवी रुपये 162 कोटीच्या असून रुपये 102 कोटीचे कर्ज वितरण केलेले आहे. सातारावासियांनी दाखवलेल्या विश्वासावरच बँकेने प्रगती साधली असून बँकेच्या विविध ठेव व कर्ज योजनांचा लाभ सभासदांनी घ्यावा असे आवाहनही चेअरमन अतुल जाधव यांनी केले.
यावेळी महेश निकम यांनी संचालक सदस्य व अधिका-यांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद देऊन बँकेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बँकेचे भागधारक पॅनेल प्रमुख व संचालक विनोद कुलकर्णी, संचालक माधव सारडा, व्यवस्थापक प्रशांत शास्त्री, उपव्यवस्थापक प्रशासन विभाग मच्छिंद्र जगदाळे, उपव्यवस्थापक कर्ज विभाग सलीम बागवान, सातारा शाखेचे शाखाधिकारी विजय देवी, बँकेचे मान्यवर सभासद, अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होता.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |