सातारा : जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 33.71 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 2.05 मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 0.33 (618.68) मि. मी., जावळी- 1.25 (727.15) मि.मी. पाटण-3.36 (634.39) मि.मी., कराड-0 (283.15) मि.मी., कोरेगाव-0 (243.89) मि.मी., खटाव-0 (143.25) मि.मी., माण- 6.29 (77.84) मि.मी., फलटण- 0.78 (75.11) मि.मी., खंडाळा- 0 (173.25) मि.मी., वाई – 0 (253.70) मि.मी., महाबळेश्वर-21.70 (2331.05) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 5561.46 मि.मी. तर सरासरी. 427.96 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
धरणक्षेत्रात झालेल्या पावसाची आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. कोयना 10 (2123) मि.मी., नवजा 9 (2345) मि.मी., महाबळेश्वर 18 (2088 ) मि.मी.
प्रमुख धरणातील पाणीसाठा
कोयना धरणाची पाणीपातळी 2105.08 फूट झाली असून 48.658 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढीलप्रमाणे. धोम- 2.98 (25.47), धोम-बलकवडी- 1.99(50.18), कण्हेर- 5.10 (53.21), उरमोडी- 3.91 (40.50), तारळी- 4.13 (70.77), निरा-देवघर 5.31 (45.30), भाटघर- 10.65 (45.33), वीर - 6.54 (69.52).
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |