कराड : येथील लिबर्टी गाऊंडच्या पाठीमागील आयाज स्फुर्ती अपार्टमेंटमधीलल फ्लॅटच्या दरवाज्याचे कूलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 1 लाख 40 हजार रूपये किमतीचे सोन्या-चांदीच्या दागिन्यासह इतर साहित्य चोरून नेल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद राजेंद्र रामचंद्र यादव (वय 60 रा. पवारनगर, लिबर्टी गाऊंडच्या पाठीमागे, कराड) यांनी शहर पोलिसात दिली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लिबर्टी गाऊंडच्या पाठीमागील आयाजस्फुर्ती अपार्टमेंटमध्ये राजेंद्र यादव यांचा फ्लॅट आहे. त्या फ्लॅटमध्ये ते एकटेच रहायला असतात. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास गल्लीतील महिला मयत झाल्याने ते फ्लॅटला कूलूप लावून अत्यंविधीस गेले होते. अत्यंविधीहून रात्री 2.15 वाजण्याच्या सुमारास घरी आले असता फ्लॅटचा दरवाजाचे कूलूप काढणेसाठी गेले असता दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला. म्हणून यादव यांनी दरवाजा ढकलून उघडलेनंतर फ्लॅटमध्ये कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त टाकलेले दिसले. यादव यांनी कपाटात पाहिले असता कपाटातील सुमारे 1 लाख रूपये किमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याची चैन, 20 हजार रूपये किमतीची एक तोळे वजनाची सोन्याची अंगठी, 5 हजार रूपये किमतीची चांदीची अत्तरदानी, अंगठी, फुलदानी, 15 हजार रूपये किमतीचा कॅमेरा व चारचाकी गाडीची कागदपत्रे असा सुमारे 1 लाख 40 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत राजेंद्र यादव यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |