02:20am | May 07, 2019 |
सातारा : कोरेगाव रेल्वे स्टेशनजवळ एस.टीचा ब्रेकफेल झाल्याने अपघात झाला होता. अपघातात एस.टीतील अनेक प्रवासी जखमी झाले. जखमी झालेल्या एका प्रवाश्याने तत्काळ वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या बीव्हीजीच्या १०८ ला फोन केला. बीव्हीजी १०८ च्या ३ रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.
रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी प्रवाशांची तपासणी करुन त्यांना पुढील उपचारासाठी त्यांना साताऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. बीव्हीजी १०८ कर्मचाऱ्यांनी तत्काळ वैद्यकीय सेवा पुरवल्याने अनेक जखमी प्रवाशांचे प्राण वाचले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |