सातारा: पुसेगाव ता. खटाव येथील सराईत गुन्हेगार टोळीवर जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी आज मोक्कांतर्गत कारवाई करून जिल्ह्यातील गुन्हेगारी निर्मुलन करण्याच्या दिशेने धडाका लावला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 16 एप्रिल 2018 रोजी रणसिंगवाडी ता. खटाव गावच्या हद्दीतील खडकी नावाचा शेतामध्ये नामचीन गुन्हेगार दीपक नामदेव मसुगडे व त्याच्या साथीदारांनी मिळून एका व्यक्तीला हवा भरण्याचा पंपाने गंभीर मारहाण केली होती. तसेच त्या व्यक्तीच्या खिशातील दहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते. यासंदर्भात संबंधितांवर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. दीपक मसुगडे व त्याच्या साथीदारांवर यापूर्वीही चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, गर्दी, मारामारी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे पुसेगाव तसेच जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. यानुषंगाने पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी मसुगडे व त्याच्या तीन साथीदारांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार आज जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी दीपक मसुगडे व त्याचे तीन साथीदार मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |