01:21am | Jan 13, 2019 |
कराड : ऐतिहासिक मनोरे आणि जामा मस्जीद हे कराड शहराचे वैभव आहेत. या अतिमहत्वाच्या धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी जामा मस्जीद ट्रस्टने स्वखर्चातून उभी केलेली सीसीटीव्ही सह अन्य सुरक्षायंत्रणा इतर धार्मीक स्थळांसाठी प्रेरणादायी आहे. याचा स्वयं सुरक्षे बरोबरच सामाजीक सलोखा अबाधीत राखण्यासाठीही महत्वपुर्ण उपयोग होईल, असे गौरवोदगार उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी काढले.
जामा मस्जीदमधील सीसीटीव्ही यंत्रणेचा शुभारंभ ढवळे यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी जामा मस्जीद ट्रस्टचे चेअरमन, माजी नगराध्यक्ष अल्ताफभाई शिकलगार, हाफीज अब्दूल अय्याजभाई मुजावर, ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते व पत्रकार अकबरभाई शेख, मदीना मर्कज मस्जीदचे विश्वस्त शौकतभाई मुल्ला, हारूण तांबोळी, मुबीन बेपारी, इम्रान मुल्ला, अल्ताफभाई बागवान, गोटे माजी सरपंच अजीम इनामदार, रफीकभाई मुल्ला, जामा मस्जीद ट्रस्टचे विश्वस्त मंडळ, सचिव मन्सूर तांबोळी यांच्यासह मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अल्ताफभाई शिकलगार म्हणाले, कराडचे पोलिस दल धार्मीक स्थळांच्या सुरक्षेसाठी नेहमी काळजी घेत आले आहे. मात्र वाढती लोकसंख्या आणि गुन्हे या पार्श्वभूमीवर केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता समाजाने विशेषतः सक्षम धार्मीक स्थळांच्या विश्वस्त मंडळांनी सीसीटीव्ही सारख्या सुरक्षायंत्रणा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून जामा मस्जीदने ही यंत्रणा स्वखर्चातून उभी केली आहे. आता यापुढे कराड व परिसरातील मशीदी व अन्य सर्वधर्मीय धार्मीक स्थळेही याचे अनुकरण करतील. स्वागत व प्रास्ताविक पत्रकार अकबर शेख यांनी केले. आभार मन्सूर तांबोळी यांनी मानले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |