हैदराबाद : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या विंडीजच्या संघाला याही सामन्यात चांगली सुरुवात करता आली नाही. सलामीला आलेल्या ब्रेथवेट आणि पॉवेल यांनी अवघ्या ३२ धावांची सलामी दिली. पदार्पण करणारा जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरला त्याच्या दुसऱ्याच षटकात जायबंदी झाल्याने मैदान सोडावे लागले. त्यामुळे फिरकी गोलंदाज अश्विनला गोलंदाजीस लवकर पाचारण करण्यात आले.
अश्विनने कर्णधाराला निराश न करता सलामीवीर पॉवेलला २२ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर गोलंदाजीस आलेल्या कुलदीप यादवने दुसरा सलामीवीर ब्रेथवेटला पायचीत पकडले. ५२ धावांवर विंडीजचे दोन फलंदाज माघारी गेले. त्यानंतर आलेल्या होप आणि हेटमेयर विंडीजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, संघाची धावसंख्या ८६वर पोहलचली असता होपला उमेश यादवने पायचीत पकडले आणि उपहाराला जाण्यापूर्वी विंडीजला अजून एक धक्का दिला.
Update :
विंडीजचा सहावा फलंदाज तंबूत, डावरिच २ धावांवर बाद
*विंडीजच्या १५० धावा पूर्ण
*विंडीजच्या ४४ षटकात ५ बाद १३५ धावा
विंडीजचा निम्मा संघ माघारी; अंब्रीस १४ धावा करुन बाद
*विंडीजच्या ३८ षटकात ४ बाद १०९ धावा
*विंडीजचा चौथा फलंदाज माघारी; हेटमेयर १४ धावांवर माघारी
*उपहारापर्यंत विंडीजचे ८६ धावात ३ फलंदाज तंबूत
*विंडीजची गळती सुरु; होप ३६ धावांवर बाद
*विंडीजचा दुसरा फलंदाज बाद; ब्रेथवेट १४ धावा काढून माघारी
*विंडीजच्या २० षटकात १ बाद ४५ धावा
*विंडीजच्या १५ षटकात १ बाद ४० धावा
*विंडीजच्या १३ षटकात १ बाद ३७ धावा
*विंडीजला पहिला धक्का; कॅरेन पॉवेल १० धावांवर बाद
*विंडीजच्या ४ षटकात बिनबाद २४ धावा
*शार्दुल ठाकूर जायबंदी, षटक अर्धवट सोडले
*विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर संघात परतला
*विंडीजचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |