05:20pm | Mar 21, 2019 |
भुईंज : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वेळे हद्दीत खंबाटकी घाटाच्या तीव्र उतारावर दुचाकीला कारने पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार किसन परबती भिलारे (रा. शेते ता. जावली) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, किसन परबती भिलारे हे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीवरून शेते गावाकडे बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास निघाले होते. ते वेळे हद्दीत आले असता पाठी मागून आलेली भरघाव कार (एमएच ३१ केएक्स ८७०८) हिने भिलारे यांना धडक दिली. यामध्ये ते वीस ते पंचवीस फुट उंच उडून कारच्या पुढील काचेवर आदळले. त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती भुईंज पोलिसांना समजताच सहायक फौजदार आर. झेड. कोळी हे घटनास्थळी दाखल झाले. कारसह चालक विनायक गणपती गोपाळे यास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |