सातारा : संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने बुद्ध-फुले -शाहू-आंबेडकर चळवळीत योगदान देणाऱ्या कार्यकर्त्याच्या गौरवार्थ दिल्या जाणाऱ्या कँप्टन साहेबराव बनसोडे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी सत्यशोधक ओबीसी परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष भालचंद्र माळी यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे व उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे यांनी दिली.
या वर्षाचा ११वा पुरस्कार भालचंद्र माळी यांना येत्या २५ मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजता स्काऊट-गाईड जिल्हा कार्यालयाच्या सभागृहात जेष्ठ विचारवंत, साहित्यिक प्रा. गौतमीपुत्र कांबळे, सांगली यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
म.फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा वारसा लाभलेले भालचंद्र माळी गेले वीस वर्षे फुले-आंबेडकर चळवळीत निष्ठेने झोकून देऊन कार्यरत आहेत. ओबीसी संघटनेचे दिवंगत नेते हनुमंत उपरे यांच्या चलो बौद्ध धम्म की ओर चळवळीचे ते पुरस्कर्ते असून या अभियानात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.त्यांनी यासाठी महाराष्ट्राच्या ओबीसी चळवळीत जाणीव जागृती चालवलेली आहे. याशिवाय ते सातारा जिल्हा भारिप-बहुजन महासंघाचे मार्गदर्शक आहेत. संबोधी प्रतिष्ठानच्या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे समजताच समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असल्याचे प्रतिष्ठानचे कार्यवाह अँड. हौसेराव धुमाळ यांनी सांगितले
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |