सातारा : वडुथ, ता. सातारा जवळ पिकअप व्हॅनचा अपघात होऊन त्यामध्ये एक जण ठार झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अजय इन्द्रपाल टाक (वय 25, रा. अंबालिका शुगर, ता. कर्जत, जि. अहमदनगर) हा पिकअप व्हॅन क्रमांक (एम.एच 16- ए. वाय. 6560) घेऊन अंबालिका शुगर येथून कोल्हापूरकडे निघाले होते. शनिवारी रात्री वडुथ, ता. सातारा जवळ पिकअप व्हॅनला अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की अजय जागीच ठार झाला. रात्री उशिरा शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात आला.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |