12:47am | May 06, 2019 |
सातारा : माण व खटाव तालुक्यासाठी उपलब्ध पाणीसाठा हा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. या उपलब्ध पाणीसाठ्याचा कुठेही अवैधरित्या उपसा होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज दिल्या.
दहिवडी तहसिल कार्यालयात टंचाई आढावा बैठक जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, प्रांतांधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
चारा छावणीमध्ये शिधा पत्रिकांचा कॅम्प आयोजित करावा अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पुढे म्हणाल्या, छारा छावणीमध्ये दाखल झालेल्या जनावरांचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी टॅगींग करावे. छारा छावणीतील जनावरांना रोजच्या रोज चारा, पाणी व पेंड व्यवस्थीत मिळतो की नाही याची वेळोवेळी तपासणी करावी. या संदर्भात छावणीतील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करावी. तसेच पेंडचे स्टॉक रजिस्टर वेळोवेळी तपासावे. चारा छावणीतील जनावरांचे 100 टक्के लसीकरण करावे. चारा छावणीतील हालचाल रजिस्टर वेळोवेळी तपासावे. इरिगेशन, पोलीस व महसूल विभागाने आपआपसात समन्वय साधून अवैधरित्या उपसा कुठेही होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही शेवटी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केल्या.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |