Enable Javascript

Javascript is disabled on your Browser. To use turn on Javascript in the browser settings.


कारने दिली ट्रकला जोरदार धडक

ही दुर्घटना गुजरातमधील खेडा जिल्ह्यातल्या नडियाद शहराजवळ बुधवारी घडली. महाराष्ट्रात नोंदणी असलेला ट्रक पुण्याहून जम्मूला जात होता. तांत्रिक बिघाड झाल्याने तो रस्त्याच्या डाव्या बाजूस कडेला उभा केला होता. मागाहून भरधाव वेगाने आलेल्या कारने ट्रकला जोरदार धडक दिली.


सविस्तर वाचा