लखनऊ : बिहार आणि पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर भारताला आज भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ५.५ एवढी होती. भूकंपाचे धक्के जाणवताच भिंती हालू लागल्याने लोक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पळाले. भूकंपामुळे कोणतीही जीवीत वा वित्त हानी झाली नसल्याचं वृत्त आहे.
आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हे धक्के जाणवले. सुमारे २५ ते ३० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोकांमध्ये एकच घबराट निर्माण झाली. या भूकंपाचा केंद्र बिंदू बांग्लादेशातील रंगपूर येथे असल्याचं सांगण्यात येतं. बिहारच्या पूर्णिया, अररिया, कटिहर, कूचबिहार, किशनगंज आणि पटना येथे हे भूकंपाचे धक्के जाणवले. तर पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी आणि काही भागातही भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपामुळे घरातील सामान खाली पडले आणि पंखे अचानक हलू लागल्याने मुलाबाळांसह लोकांनी तात्काळ घराच्याबाहेर पलायन केले.
नागालँड, आसाम, मणिपूरमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या आधी बुधवारी जम्मू-काश्मीर आणि हरयाणात भूकंपाचे झटके जाणवले होते. काश्मीरमधील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल वर ४.६ एवढी नोंदवण्यात आली होती. त्यानंतर आज पून्हा भूकंप झाल्याने पूर्वोत्तर भारत हादरून गेला आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |