सातारा : घरफोडी, चोरी यासारखे गुन्हे दाखल असलेला तडीपार गुंड सातारा शहरातून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने त्याला अटक केली. संजय एकनाथ माने (रा. सदरबाझार सातारा) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे.
माने याच्यावर चोरी, घरफोडी यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला मे महिन्यात जिल्हा पोलीस प्रमुखांनी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले होते. या तडीपारी आदेशाचा भंग करून माने सातार्यातून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विकास जाधव व त्यांच्या सहकार्यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार माने याला सदर बाझार परिसरात सापळा लावून पोलिसांनी अटक केली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मोहन घोरपडे, पोलीस नाईक प्रवीण फडतरे, नितीन गोगावले, निलेश काटकर, विक्रम पिसाळ, मुबीन मुलांनी यांनी भाग घेतला.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |