सातारा : पानमळेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी सातारा तालुका पोलिसांनी मटका अड्ड्यावर छापा टाकला. यामध्ये चार चाकी गाडीसह एकूण 17 लाख 33 हजार 540 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पानमळेवाडी येथील इम्रान बशीर पठाण याच्या मालकीच्या घरात मटका अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी छापा टाकला असता मटका अड्डा सुरू होता. या कारवाईत पोलिसांनी रोख 4 लाख 46 हजार 840, मोबाईल, दूरदर्शन संच व इनोव्हा कार असा इकूण 17 लाख 33 हजार 540 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी इम्रान पठाण याच्यासह मोहसीन वजीर पठाण, कादर बशीर पठाण यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, हवालदार ओंकार यादव, मोहन पवार, प्रमोद भिसे, मंगेश डोंबे, प्रतिभा करपे, दादासो बनकर यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |