03:00am | Dec 07, 2019 |
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी रात्री वायुसेनेच्या विशेष विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले.
राज्यातील विधानसभा निवडणुक ही भाजप आणि शिवसेनेतर्फे एकत्रित लढवण्यात आली. पण निवडणुकीच्या निकाला नंतर मुख्यमंत्री पदावरून झालेल्या वादामुळे अखेर युती तुटली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्रित येत, सत्ता स्थापन केली. शिवसेना आणि भाजपमधील या सत्ता संघर्षामुळे दोन्ही पक्षांमध्ये एक अबोला निर्माण झाला. या दोन्ही पक्षातील प्रमुख नेते कधी एकत्र येतील का अशी चर्चा, राजकीय वर्तुळात होती. पण अखेर देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषद पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. त्या निमित्ताने पुणे विमानतळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांच्यात पुणे विमानतळावर 10 मिनिटे चर्चा झाली. मात्र नेमकी या दोन्ही नेत्यामध्ये काय चर्चा झाली याबाबतचा तपशील समजू शकला नाही.
यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |