02:27pm | Oct 15, 2018 |
सातारा : माळवाडी, ता. सातारा येथे मटका अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाला मिळाली. त्यानुसार एलसीबीने रविवारी दुपारी येथे धाड टाकून 1 लाख 82 हजारांच्या मुद्देमालासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे.
जाफर गुलाब शेख रा. मोळाचा ओढा, प्रकाश तानाज बोभाटे रा. तासगाव, ता. सातारा, दत्तात्रय राजाराम इंगवले रा. सैदापूर, ता. सातारा, अभिजीत अशोक शिंदे रा. रविवार पेठ, सचिन शिवराम कदम रा. मुळीकवाडी ता. सातारा, जयेश घनशाम भाटकर रा. मोळाचा ओढा सातारा, अमोल कृष्णा पवार रा. शाहुपूरी सातारा, अबित अझीन सय्यद मल्हार पेठ सातारा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, एलसीबीचे पोनि पद्माकर घनवट यांना खबर्यांमार्फत माळवाडी येथे मटका अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खात्री झाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने रविवारी मटका अड्ड्यावर छापा टाकला. या धाडीत दोन दुचांकी व रोख 50 हजार यासह एकूण 1 लाख 82 हजार 255 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक सगर गवसणे, सहाय्यक फौजदार संजय पवार, विजय शिर्के, प्रवीण शिंदे, राजकुमार ननावरे, विजय सावंत, वैभव सावंत यांनी सहभाग घेतला.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |