02:56am | Jan 19, 2020 |
सातारा : शहर परिसरात शुक्रवारी दुपारी उपविभागीय पोलिस कार्यालयाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या पथकाने रेकॉर्डबे्रक कारवाई करत तब्बल 57 जुगार, मटका खेळणारांना अटक केली. एकाचवेळी एवढ्या संशयितांना अटक झाल्याने सातार्यात खळबळ उडाली असून संशयितांकडून सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
श्रीरंग अंदू सोनटक्के, इमाम हमीद शेख, संतोष हणमंत रोकडे, शशिकांत आप्पा करे, अजय विश्वास शिंगटे, अनिल कत्रू चव्हाण, योगेश सुभाष नलवडे, अभिजीत दयानंद पानबुडे, सागर बाळासाहेब फाळके, संतोष यशवंत शिंदे, मनोहर भिकू नवघणे, सचिन शशिकांत कांबळे, योगेश जयसिंग खरात, संदीप जयवंत सोनार, बाळकृष्ण दिनकर कणसे, अरुण विठोबा नलवडे, रफिक चाँद चौधरी, नितीन ज्ञानबा गायकवाड, निवास गुलाब पवार, हणमंत कुंडलिक साळुंखे, निवृत्त देवराम माळी, संजय राजाराम निलवंत, संदीप नारायण पवार, दीपक काशिनाथ साठे, बाबासाहेब शामराव वंजारी, सुमित सुनील घोरपडे, संजय दत्तात्रय लोखंडे, अनिल दशरथ रजपूत, संतोष मोहन साळुंखे, विजय सदाशिव कांबळे, विकास तानाजी घोगरे, प्रल्हाद बळीराम अडागळे, सलीम हसन मुलाणी, अमोल पंढरीनाथ जगताप, विठ्ठल रामचंद्र पवार, मयुर आनंद शिंदे, गणेश अरुण वायदंडे, रमेश आनंदराव कदम, संकेत सुरेश कळंबे, हणमंतराव भगवंतराव पाटील, विलास रामचंद्र चव्हाण, अमृत विलास खांडेकर, इरफान अस्लम सय्यद, सादीक आयुब सय्यद, बजरंग लक्ष्मण भारती, रवी शंकर मोरे, इरफान अब्दुल पठाण, किसन मारुती आवटे, अमेय संजय गंजीवाले, रमजान अब्राहिम शेख, मंगेश शिवाजी निकम, आसिफ हुसेन शिकलगार, धोंडीराम पांडूरंग कापूरकर, प्रकाश बबन कराडकर, सावकार मारुती सावंत, पांडूरंग ज्ञानदेव शिंदे, समीर सलीम कच्छी (सर्व रा. पाटखळ, सदरबझार, मर्ढे, वाढे, नागेवाडी, पाडळी, वासोळे, खेड, वाठार स्टेशन, कोडोली, उपळी, कामाठीपुरा, गोडोली, म्हसवे, गुरुवार पेठ, देगाव फाटा, चंदननगर, करंजे, मल्हार पेठ, संगममाहुली, गडकर आळी, शाहूनगर, बुधवार नाका, पोवई नाका, मोळाचा ओढा, जि.सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहे.
या सर्व कारवाई सातारा शहर परिसरात करण्यात आल्या आहेत. सर्व संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर सातार्यात खळबळ उडाली. संशयितांकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल असा सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |