मिरज : घरात शांती मिळावी व आजारपण जावे यासाठी मिरजेत एका विवाहितेवर जादुटोणा करून औषध पाजण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिसांनी विजापूरचा मांत्रिक, विवाहितेची सासू रुक्मिणी पवार (रा. खोतनगर, मिरज) व शंकर चुनांडे (रा. भोर) या तिघांविरुद्ध जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पूजा आबासाहेब पवार (वय 25, सध्या खोतनगर, मिरज, मूळ रा. सातारा) या विवाहितेने तक्रार दिली आहे. पूजाचा विवाह दोन वर्षांपूर्वी आबासाहेब याच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगी आहे. घरामध्ये शांती मिळावी व पूजा हिचा आजार जावा, असे कारण पुढे करून जानेवारी 2018 मध्ये तिची सासू रुक्मिणी पवार व रुक्मिणीचा भाऊ शंकर चुनांडे या दोघांनी एका मांत्रिकाद्वारे जादू टोणा केला. विजापूरच्या एका मांत्रिकाला घरी बोलावले. त्या मांत्रिकाने पुजावर तंत्र मंत्र करून लिंबू पाणी पिण्यात दिले. त्यानंतर एकऔषध पिण्यास दिले. त्यानंतर मात्र पूजा ही वारंवार आजारी पडत गेली. तिची आजही प्रकृती गंभीर आहे. ती सध्या माहेरी राहण्यास गेली आहे.
तिथेच रूग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिने तिच्या भावाच्या मदतीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आज पोलिसांनी मांत्रिक, पिडीत विवाहितेची सासू ऋक्मीणी पवार, सासूचा भाऊ शंकर चुनांडे या तिघांविरूद्ध महानरबलीव इतर अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा व जादु टोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |