कराड : कराडमधील भेदा चौक-कोल्हापूर नाका येथील पोपटभाई पेट्रोलपंपासमोरील दुभाजक हटवण्यात आले आहे, दुभाजक हटवून पेट्रोलपंपाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची सोय व्हावी हा हेतू असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे दुभाजक हटवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच दुभाजक हटवण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता झाली नसल्नायाचे स्पष्ट होत आहे.
भेदा चौक-कोल्हापूर नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गाचे सुशोभीकरणांतर्गत नगरपालिकेने दुभाजक उभारले होते. या दुभाजकांवर घनदाट झाडी आहेत तर या दुभजक मार्गमुळे बस सेवा देखील सुरळीत चालते कारण इदगाह बसस्थानकाच्या दिशेने येणाऱ्या बस याच दुभाजक मार्गाने ये-जा करतात. सर्वात महत्वाचे म्हणजे या दुभाजक मार्गामुळे वहतुक कोंडी होत नव्हती. हा दुभाजक हटवल्यामुळे वाहतुक कोंडी होत आहे, मात्र, दुभाजक हटवल्याने पेट्रोलपंपाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची सोय झाल्याचे दिसून येत आहे. म्हणून पेट्रोलपंप मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येणार आहे, अशी माहिती सौरभ पाटील लोकशाही आघाडीचे गटनेते यांनी दिली.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |