सातारा : सातारा मध्यवर्ती बसस्थानकातून सचिन मानाजी पवार (वय 32, मूळ रा. वाठार कि. ता. कोरेगाव) हे दि. 29 जुलै रोजी बेपत्ता झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ते भारतीय सैन्य दलात कार्यरत असून सध्या काश्मीर येथे त्यांची पोस्टिंग आहे. सुट्टीसाठी गावी आल्यानंतर ही घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जवान सचिन पवार हे दि. 23 जुलै रोजी पाच दिवसांच्या सुट्टीसाठी सातारा येथील त्यांच्या मूळ गावी आले होते. पाच दिवसांची सुट्टी झाल्यानंतर पुणे येथे कोर्ससाठी त्यांना जायचे होते. वाठार किरोली येथून त्यांचे भाऊ महेश पवार हे सोडण्यासाठी सातारा स्टँडमध्ये आले होते. गाडी पार्क करेपर्यंत जवान सचिन पवार तेथून गेले. मात्र ते पुणे येथे पोहचले नसल्याचे समोर आल्याने कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला. जवान सचिन कुठेही सापडले नसल्याने अखेर सातारा शहर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाले असल्याची तक्रार भाऊ महेश पवार यांनी दिली आहे.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |