कराड : मुंढे विमानतळ येथील वंडरशेल प्रि. स्कूल व ऍक्टिव्हीटी सेंटरमध्ये ख्रिसमस उत्साहात साजरा करण्यात आला. लहान मुलांनी सांताक्लॉजची वेशभुषा परिधान करुन जिंगल बेल.... जिंगल बेल.... ख्रिसमस गाण्यावर डान्स केला. ख्रिसमस ट्री, चॉकलेटस्, फुगे लावून सजवण्यात आले होते. मुलांनी सांता व मुलींनी फेअरीचा ड्रेस घालून आनंदाने ख्रिसमस साजरा केला.
सांताक्लॉजने मुलांना खाऊ वाटून त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या. कार्यक्रमास माजी उपसरपंच सौ.सुषमा जमाले, प्रिन्सिपल सौ.अश्विनी जमाले, सौ.अनिता जमाले, सौ. दिपाली ननवरे, सौ.गितांजली सुतार, सौ. सृष्टी रक्कलजी यांची उपस्थिती होती. सौ.लता पवार यांनी कार्यक्रम पार पाडण्यास सहकार्य केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |