11:38pm | Oct 02, 2019 |
कराड : श्री मळाईदेवी शिक्षण संस्था व सातारा जिल्हा टेबलटेनिस असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय रंकिंग स्पर्धा छ.शिवाजी स्टेडिअम कराड येथे रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन कराड नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती प्रा. सौ.स्मिता हुलवान यांचे शुभहस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख पाहूणे सतिश मोरे तसेच श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात उपस्थित होते.
स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व खेळाडूंना पारितोषिक समारंभप्रसंगी राजलक्ष्मी डेंटल क्लिनिकचे प्रमुख डॉ. स्वप्निल तपासे व डॉ. मिना तपासे व बाबासाहेब तपासे यांचे हस्ते ट्राफी देऊन गौरविण्यात आले.श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले व उत्तरोत्तर खेळाडूंनी असेच यश संपादन करावे, असे मत व्यक्त केले. स्पर्धेसाठी गजानन हाटेलचे सर्वेसर्वा लक्ष्मीनारायण सरलाया यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. ललित सातघरे यांनी स्पर्धेच्या नेटक्या संयोजनाबद्दल लक्ष्मण जिरंगे व जयवंत पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी 12वर्ष,15वर्ष, 18 वर्ष मुले व मुलींच्या गटात स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-12वर्ष मुले--सार्थक पाटील प्रथम,आर्य आडवाणी द्वितीय,मुली-अनुष्का मतकर प्रथम,जान्हवी जाधव द्वितीय.15वर्ष वयोगट मुले--सोहम कुलकर्णी प्रथम,धनंजय जगताप द्वितीय.मुली--अनुष्का मतकर प्रथम,साक्षी जाधव द्वितीय.18वर्ष वयोगट मुले-सोहम कुलकर्णी प्रथम,मोहित लोखंडे द्वितीय.मुली--अनुष्का गिरंगे प्रथम, अनुष्का मतकर द्वितीय. स्पर्धेसाठी पंच म्हणून मा.जुबेर मोकाशी ,मा.दिलीप चिंचकर, लक्ष्मण जिरंगे, अशोक कुलकर्णी, अविनाश एकांडे यांनी काम पाहिले. यावेळी सातारा जिल्हा टेबलटेनिस असोसिएशनचे सचिव ललित सातघरे, कन्याशाळा मलकापुरच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे, क्रीडाशिक्षक जयवंत पाटील, योगेश खराडे, जगन्नाथ कराळे, सौ.सविता पाटील व मारूती फराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व उपस्थितांचे स्वागत क्रीडाशिक्षक जयवंत पाटील यांनी केले व आभार दिलीप चिंचकर यांनी मानले.
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |

'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |