सातारा : कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन न करता दुकानाच्यापुढे लोकांची गर्दी जमवल्याप्रकरणी लिंब (ता. सातारा) येथील मंगेश किराणा स्टोअर्स या दुकानाचा मालक मंगेश जाधव (रा. लिंब, ता.सातारा) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात आपत्ती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी दीपक पोळ यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी जिल्ह्यातील दुकानदारांनी त्यांच्या दुकानासमोर लोकांना उभा राहण्यासाठी पांढर्या रंगाचे चौकोनी बॉक्स आखून द्यावेत असे आदेश जिल्हधिकार्यांनी दिले आहेत. त्या आदेशाचा भंग करून जाधव याने त्याच्या दुकानाबाहेर कोणतेही बॉक्स आखले नाहीत. तसेच दुकानाबाहेर पाचपेक्षा जास्त लोकांना थांबवून ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |