10:50pm | Mar 28, 2019 |
सातारा : पोलीस दलाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांची एक दिवसीय कार्यशाळा 26 मार्च रोजी स्वराज्य मंगल कार्यालय, सातारा येथे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या कार्यशाळेस अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, मधुकर जोशी, राम पठारे, बाळसाहेब शिंदे-पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमीन मुलाणी आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते म्हणाल्या, पोलीस पाटलांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.मतदारांना निर्भयपणे मतदान करण्यासाठी पोलीस पाटलांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. आचारसंहिता भंगाच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करु नका आचार संहिता भंगाची माहिती महसूल अधिकारी व पोलीस विभागाच्या निदर्शनास आणून द्यावी. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न वेळीच रोखण्यास लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यास पोलीस पाटील यांची महत्वपूर्ण मदत होणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
पोलीस पाटील हा जनता व पोलीस विभागामधील दुवा आहे.पोलीस पाटील यांनी कर्तव्य बजावत असताना निपक्षपातीपणे, निर्भयपणे बाजावून जनतेची सेवा करणे महत्वाचे आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस पाटील यांची महत्वपूर्ण जबाबदारी आहे. कुठेही आदर्श आचार संहितेचा भंग होत असल्यास ते तात्काळ निदर्शनास आणवे, असे अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले.
या कार्यशाळेस पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्ह्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |