महाबळेश्वर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचार व जमावबंदीचे आदेश दिले होते. तसेच जिल्हा प्रशासनाने काल रात्रीपासूनच त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. असे असताना आज सकाळी संचार व जमावबंदीचे आदेश असतानाही काही लोक बाहेर पडले होते. परंतू विनाकारण फिरणार्या अशा लोकांवर महाबळेश्वर पोलिसांनी चांगलाच दंडुक्याचा प्रसाद दिला. दरम्यान, आज सुमारे 30 मिनिटे महाबळेश्वरमध्ये पावसानेही हजेरी लावली.
महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या गिरीस्थान महाबळेश्वरमध्येही कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेतली आहे. परवाच जिल्हाधिकार्यांनी महाबळेश्वर व पाचगणीमध्ये फार्म हाऊस तसेच हॉटेल्समध्ये वास्तव्यास असलेल्या परजिल्ह्यातील व्यक्तींनी तत्काळ महाबळेश्वर सोडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पोलिसांनी काल दुपारपर्यंतच महाबळेश्वर व पाचगणीच्या हद्दीबाहेर परजिल्ह्यातील तसेच परराज्यातील लोकांना काढले होते. काल संध्याकाळी संचार व जमावबंदीचे आदेश पारित झाल्यानंतर आज सकाळीच पोलिसांनी रस्त्यांवर तसेच बाजारात विनाकारण फिरणार्यांना लाठ्या-काठ्यांचा प्रसाद दिला. मात्र ही कारवाई सुरु असतानाच दुपारी पावसाने सुमारे तीस मिनिटे जोरदार हजेरी लावली. दरम्यान, या अवकाळी पावसाने मात्र महाबळेश्वरकरांची दाणादाण उडवली. या पावसामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे लोकांनी आपापल्या घराबाहेर पडू नये, असे आवाहन महाबळेश्वरमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |