वाई : भुईज परिसरातुन दुचाकी चोरून ती वाईत विक्रीसाठी आणणा-या अरूण मल्हारी गायकवाड ( वय ३५ ) व गणेश लक्ष्मण कदम (वय ३५ दोघे रहाणार जेजुरीकर कॉलनी, वाई ) यांना वाई पोलीसांनी आज दुपारी एक वाजता वाई बसस्थान परिसरातुन दुचाकीसह ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की पाच दिवसापूर्वी स्वरा मंगल कार्यालय बदेवाडी येथुन मांढरदेव येथील मांढरे याची हिरोहोंडा कंपनीची पॅशन दुचाकी( बदलेला नंबर एम. एच १३ बी. जी. २७६२ ) डुबलीकेट चावीचा वापर करून आरोपी गायकवाड व कदम यांनी चोरली होतं. त्या दोघांनी दुचाकी अोळखु येऊ नये यासाठी पुढील हेड बदलुन त्यावर साई बाबांचा फोटॊ लावला होता. दुचाकीचे मालक... यांना आपली दुचाकी वाईत असल्याची माहिती मिळाल्यावर ते आज वाई बसस्थानक परिसरात आले. त्यावेळी सदर दुचाकी ही दत्त मंदीरासमोर उभी होती. मांढरे यांनी दुचाकी जवळ जाऊन चासी नंबर पाहिला असता ही दुचाकी आपलीच असल्याची खात्री झाल्यावर त्यानी यांनी कल्पना ठाणे अंमलदार शेलार यांनी दिली. त्यानंतर शेलार व त्याचे सहकारी घटनास्थळी पोहचले यावेळी आरोपी गायकवाड व कदम व त्याचा अन्य एक सहकारी मित्र सुधीर लोखंडे हे त्याठिकाणी येऊन दुचाकी घेऊन जात असताना पोलिसांना त्याचा पाठलाग करून त्याना पकडले. त्याठिकाणी असलेल्या जमावाने त्या तिघांना चांगलाच चोप दिला.
वाई पोलिसांनी गायकवाड व कदम यानी चोरीची कबुली दिल्यावर त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करून तपास भुईंज पोलिसांकडे वर्ग केला आहे. तर वाई पोलिस लोखंडे यांनी रात्रभर कसुन चौकशी करत होते.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |