पुणे : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने दोन दिवसाच्या पुणे मुक्कामानंतर शुक्रवारी (दि.२८) सकाळी सातच्या दरम्यान मार्गक्रमण केले. माउली- माउली नामाचा गजर आणि विठ्ठल नामाच्या जयघोषांसह दोनही पालखी सोहळ्याला नागरिकांनी उत्साहपूर्ण वातावरणात निरोप दिला. रिमझिम पावसामुळे वारकर्यांचा आनंद व्दिगुणीत झाला होता.
ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांचे भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात पहाटे विधिवत पुजा करण्यात आली. त्यानंतर, पालखी सोहळ्याने सकाळी सहा वाजता सासवडकडे मार्गक्रमण केले. हडपसर येथे आजच्या पहिल्या विसाव्यानंतर उरूळी देवाची मार्गे पालखी दिवे घाटाकडे सरकणार आहे. सासवड येथे पालखी मुक्कामी असणार आहे.
जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याने सकाळी सातच्या सुमारास नाना पेठेतील निवडूंगा विठोबा मंदिरातून भजन आणि टाळ-मृदूंगाच्या गजरासह लोणी काळभोरच्या दिशेने मार्गक्रमण केले. तत्पूर्वी, पहाटे ४:३० वाजता काकड आरती झाली. यावेळी वारकरी आणि नागरिकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. हडपसर आणि मांजरी फार्म येथील विसाव्यानंतर पालखी लोणी काळभोरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. पुण्यातील दोन दिवसाच्या पाहुणचारानंतर वारकर्यांनी मोठ्या उत्साहात श्री श्रेत्र पंढरीच्या दिशेने प्रस्थान केले.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |

महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |