जम्मू काश्मीर : काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर 5 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. हे पाचही दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. केरान सेक्टरमध्ये लष्करानं त्यांना ठार केलं आहे. कुपवाडापासून 94 किलोमीटरवर केरान आहे. नियंत्रण रेषेवर असल्यामुळे हा संवेदनशील भाग मानला जातो.
संरक्षण प्रवक्त्यांनी याबाबत निवेदन जारी केले की, कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर घुसण्याचा प्रयत्न फोल ठरवला. त्यांनी सांगितले की सीमेपलीकडील घुसखोर करणाऱ्या पाच दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. ही कारवाई अद्याप सुरूच आहे.
दरम्यान, रमजानच्या महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये कोणतेही दहशतवादी हल्ले न करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते, पण पाकिस्तानकडून वारंवार घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |