सातारा : रामाचा गोट परिसरातील पाण्याच्या हौदावर विना परवाना बांधकाम आणि फ्लेक्स बोर्ड लावल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेविका सिध्दी पवार यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, रामाचा गोट परिसरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची छायाचित्रे असा फ्लेक्स बोर्ड भाजपच्या नगरसेविका सिध्दी पवार व त्यांचे पती रवींद्र पवार यांनी नगरपालिका व पोलीस प्रशासनाची परवानगी न घेत लावला होता. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात झालेल्या तक्रार निवारण दिनावेळी सामाजिक कार्यकर्ते पद्माकर सोळवंडे यांनी अर्ज दाखल करून बेकायदेशीर बांधकाम आणि फ्लेक्स लावल्याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यावर पोलिसांनी पाहणी केली असता फ्लेक्स बोर्डवर कोणत्याही स्वरुपाचा स्टीकर नव्हता. याबाबत महिला पोलीस नाईक प्राजक्ता प्रवीण पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात सिध्दी पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |