सातारा : झाडे तोडल्यानंतर वाहतुकीवेळी कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी मंथली 3 हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी जगदीश रामचंद्र मोहिते (वय 51), संतोष पांडूरंग गलांडे (वय 36), सोमनाथ सदाशिव निकम (वय 36) या तिघांना बुधवारी अटक करुन गुरुवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तिघा संशयितांना जामीन मंजूर झाला असून न्यायालयाने पुढील तपासासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हजेरी लावण्याचे आदेश केले आहेत.
दर सोमवारी हजेरी लावण्यास बजावण्यात आले आहे. तसेच प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांचा जामीन करण्यात आला आहे. वनक्षेत्रपाल कार्यालय वाई अंकित वनपरिमंडळ कार्यालय भुईंज येथे हे संशयित कार्यरत आहेत. याप्रकरणातील तक्रारदार यांचा निलगीर बाभूळ, सुबाभूळ झाडे तोडून तो विक्री करण्याचा व्यवसाय आहे. त्यामध्ये सहकार्य ठेवण्यासाठी लाचेची मागणी झाली. यातील दोघांनी लाचेला प्रवृत्त तर एकाने लाच घेतली आहे. यातील संशयित मोहिते व निकम हे वनपाल आहेत तर गलांडे हा वनरक्षक आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |