सातारा : शुक्रवारी दुपारी महामार्गावरील शेंद्रे (ता.सातारा) येथील उड्डाणपुलावरुन कंटेनर खाली पडल्याने झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या अपघाताने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
मच्छिंद्र आबासाहेब चितळे (वय 25, रा. अहमदनगर) हे कोल्हापुर बाजूकडून पुण्याकडे कंटेनर घेवून निघाले होते. कंटेनर शेंद्रे येथील उड्डाणपुलावर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आला. यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर पुलाचे रेलिंग तोडून खाली पडला. अपघातात चालक व क्लीनर दोघे जखमी झाले. कंटेनर पडला त्यावेळी पुलाच्या खालील बाजूस वाहने अथवा नागरिक नसल्याने मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी, अधिकारी त्याठिकाणी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |